लोकसभा निवडणुकीच्या काळात २ लाख बांगलादेशींना जन्म प्रमाण पत्राचे वाटप – किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगला देशी रोहिंग्यांचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. तसेच यावरून त्यांनी विरोधकांवर देखहील निशाणा साधला आहे. विधानसभा आचार संहिता असताना व्होट जिहाद अंतर्गत उद्धव ठाकरे सेना, एमआयएम, काही मुस्लिम संस्था आणि बांगलादेश यांनी मोठा गेम प्लॅन तयार केला होता. जुलैनंतर ठिकठिकाणी आचारसंहितेचा काळ असताना लोकसभा निवडणुकांत यांचा विजय…
