सत्यजित, राहुल, आणि सम्राट ही जोडी – शिराळ्याला नक्की वैभवाचे दिवस आणतील -भाजपा गटनेते दरेकरांनी व्यक्त केला विश्वास
सम्राटच्या हातात शिराळ्याची कमान असल्यानेच त्यांना विमान पाठवले तुमच्यासारख्या हिऱ्याला पैलू पाडायचे काम देवेंद्र फडणवीस करतील सांगली- येथील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सम्राट महाडिक यांच्या महाडिक युवा शक्ती संघटनेमार्फत ‘विजयाचा निर्धार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होत.शिराळ्यात इतिहास…
