यूपीतील सर्व मदरस्याना- योग दिनाच्या आयोजनाचे आदेश
लखनौ – आज आंतरराष्ट्रीय योगदिवस आहे . त्यामुळे देशभर योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यूपीतील सर्व मदरशांमध्ये, योगदिनाच्या निमित्त योगाचे कार्यक्रम आयोजित करावेत असे आदेश मदरसा शिक्षण परिषदेने दिले आहेतयुपी शिक्षण परिषदेच्या रजिस्टारने जारी केलेल्या आदेशानुसार, यूपीतील सर्व अनुदानित,विना अनुदानित, मान्यता प्राप्त मदरशांमध्ये भव्य स्वरूपात योगदिवस साजरा करावा असे आदेश…
