फेरीवाल्यांसाठी पालिकेच्या इतक्या पायघड्या कशाला? भूमिगत बाजार मुंबईकरांच्या मानेभोवतीचा फास बनू शकतो
मुंबई – महापालिका नेमकी कोणासाठी आहे. करदात्यांसाठी की मोकळ्या जागा अडवून नागरिकांसाठी अडथळे ठरणाऱ्या फेरीवाल्यांसाठी याचे पालिकेने उत्तर द्यायला हवे. मुंबईतील सीएसटी ,चर्चगेट पासून दहिसर ठाणे आणि मानखुर्दपर्यंत पसरलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांची कब्जा केलेला आहे. फेरीवाल्यांची फूटपाटवर तर कब्जा केलाच पण अर्धे रस्तेही ताब्यात घेतलेत . त्यामुळे मुंबईकरांना रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे….
