ड्रग्ज तस्करांच्या पलायन प्रकरणी ९ पोलीस कर्मचारी निलंबित
पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देवून पलायन केले होते. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली असून एका अधिकाऱ्यासह तब्बल 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहेललित पाटील ड्रग्स विक्री प्रकरणी ४ कर्मचारी आणि महिला…
