जो मनसेच्या नादाला लागला ,त्याची सत्ता गेली -राज ठाकरे
ठाणे – जो मनसेच्या नादाला लागला त्याची सत्ता गेली अशा शब्दात आज राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच महाराष्ट्रात मनसेची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल, संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी राज ठाकरेंचा इशारामनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला…
