नागपूर दंगली प्रकरणी आणखी दोघांना अटक शेवटच्या दंगलखोराला अटक होईपर्यंत कारवाई थांबणार नाही_ मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
नागपूर/नागपूर दंगली प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे यामध्ये मोहम्मद शहजाद खान आणि हबीब इंजिनियर या दोन एमडीपी नेत्यांचा समावेश आहे यातील इंजिनियर यांच्यावर या दंगलीची योजना आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे दरम्यान या दंगलीला जबाबदार असलेल्या शेवटच्या दंगलखोराला अटक होईपर्यंत कारवाई थांबणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेनागपूर दंगली प्रकरणी आत्तापर्यंत…
