छ. शिवरायांकडून प्रेरणा घेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलून दाखविला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवतीर्थावर अवतरली ‘शिवशाही; जाणता राजा महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला तुफान गर्दी मुंबईभारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केले तेव्हा त्यांनी रायगडावर जात छ. शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होवून दर्शन घेतले. त्यांच्याकडून प्रेरणा आणि तेज घेवुनच गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलून दाखविला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले….
