आंतरविभागीय खात्यांतर्गत ५१ व्या नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
कामाची जबाबदारी सांभाळून नाटकामध्ये अभिनय करणे ही कौतुकास्पद बाब – नाटयसिने कलावंत श्री. सुबोध भावे चैतन्याचे वातावरण निर्माण करण्यामध्ये नाट्यस्पर्धेची मुख्य भूमिका – सह आयुक्त श्री. मिलिन सावंत मुंबई हे जागतिक कीर्तीचे शहर असून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन मोठया हिमतीने महानगर व्यवस्थापन करत आहे. मुंबईकरांना न थकता अविरतपणे नागरी सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेचा प्रत्येक अधिकारी –…
