केंद्र सरकारच्या विरोधात चार राज्यातील तरुण वर्ग रस्त्यावर – जाळपोळ दगडफेक ट्रेन जाळली सरकारचा” अग्निपथ” पेटला
दिल्ली/ बहुमताच्या जोरावर चुकीचे नियम चुकीचे कायदे आणि चुकीचे योजना लोकांच्या गळी मारण्याचे मोदी सरकारचे उद्योग आता लोक खपवून घ्यायला तयार नाही म्हणूनच केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे आणि सर्वत्र तोडफोड जाळपोळ करीत आहेसरकारने लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजना आणली आहे या योजनेत तरुणांना लष्करात घेणार पण त्यातील 25 टक्के तरुणांना कायम…
