राहुल गांधींच्या हिंदू वरील टिप्पणीमुळे लोकसभेत खडा जंगी
नवी दिल्ली /जे लोक धार्मिक विद्वेष पसरवतात सतत जातीयवाद करतात नफरत याबाबतच विचार करतात ते हिंदू कसे असू शकतात आणि भाजपा किंवा मोदी म्हणे सर्व हिंदू नाहीत. या राहुल गांधींच्या हिंदू बाबतच्या टिप्पणीमुळे आज लोकसभेत सत्ताधारी भाजपा व दोन्ही पक्षात असलेले काँग्रेस यांच्या त सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन्ही नेते चांगलेच…
