भाजपा विधानसभेच्या १५५ ते १६० जागा लढवणार मुख्यमंत्री पदाबाबत ही अनिश्चितता
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे नुकत्याच दोन दिवसांच्या भाजपा कोर कमिटीच्या बैठकीत यावर सविस्तर विचारमंथन झाले त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक भाजपाने १५५ पेक्षा कमी जागा लढवू नयेत असे सर्वच नेत्यांचे मत आहे त्यामुळे भाजपा १५५ ते १६० जागा लढवणार आहे त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण याच्या नावाची घोषणा केली जाते, परंतु यावेळी…
