राज ठाकरे ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या – उद्धव ठाकरे गटाच्या ८ जणांना अटक
बीड – राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यापासून त्यांच्या विरोधात ठाकरे गटआणि शरद पवार गट आक्रमक झाले आहेत . दोन्ही गटात आता चकमकी सुरु झाल्या आहेत आज बीड मध्ये उद्राधव ठाकरेंच्जया कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवून सुपारीबाज , सुपारीबाज परत जा अशा घोषणा देत त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले…
