यापुढे पाकिस्तानची गय केली जाणार नाही भारताचा इशारा
नवी दिल्ली भारत-पाकिस्तानमध्ये सलग ८६ तास युद्ध चालल्यानंतर अखेर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतरही पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच असल्याचे चित्र पाहाला मिळत आहे. अशातच आता भारताकडून एक मोठी घोषणा करण्यात आली. पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारले. मागील आठवडाभरातील तिसरी उच्चस्तरीय बैठक पार पडली….
