छत्रपती संभाजीनगर बोर्डाचा निर्णय: खोल्या नाहीत की आसन व्यवस्थाही नाही, परंतु केंद्रांना मान्यता बहाल
वादग्रस्त परीक्षा केंद्रांना पुन्हा मान्यता बहाल; काही तांड्यांवर सुद्धा परीक्षा केंद्र त्यासाठी परिक्षांपूर्वीच या साखळीने शहराऐवजी आडवळणावरील खेड्या पाड्यातील इमारती, खोल्या, आसन व्यवस्था किंवा अन्य मूलभूत सोयी सुविधांपासून कोसोदूर असणार्या शाळा, महाविद्यालयांनाच परिक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळावी या दृष्टीने लक्ष केंद्रित केले.जिल्हा परिषद शिक्षण विभाग असो, छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डात थेट प्रस्ताव दाखल करीत त्यास परिक्षा…
