पालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत साथी रोगाचे थैमान
मुंबई/ कोरोना चां प्रादुर्भाव रोखण्याचा नादात पालिकेचे मुंबईतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने मुंबईत सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे१ते२१नोव्हेंबर दरम्यान मुंबईत मलेरियाचे २३४,डेंग्यूचे९१, गस्ट्रो चे २००, चिकांगुनियाचे १२तर लेप्तोचे ६रुग्ण आढळले होते ही आकडेवारी पालिकेच्या अप यशाची कहाणी सांगण्यास पुरेशी आहे ज्या पद्धतीने पालिकेने करोणाचा सामनाला तसा साथीच्या रोगाचा सामना करण्यात पालिकेला यश आले नाही.साफसफाईचे कंत्राट…
