मराठी, हिंदू माणूस दुखावला गेलाय- वचपा काढल्याशिवाय राहणार नाही
भाजपा गटनेते दरेकरांचा ठाकरेंना इशारा मुंबई- उद्धव ठाकरे मुसलमानांपासून किंवा मुस्लिम धर्मियांपासून मागे हटायला तयार नाहीत. कारण त्यांना जे एकगठ्ठा मतदान झालेय त्याने ते खुशीत आहेत. ठाकरेंनी हेही लक्षात घेतले पाहिजे आपल्या अशा वागण्याने आणि जो विजय मिळालेला आहे त्यातून मराठी, हिंदू माणूस दुखावला गेलाय तोही तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच भाजपा गटनेते…
