देशातील प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पक्के घर मिळेल -बाबूभाई भवाणजी
मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की या देशातील कोट्यवधी शेतकरी,कष्टकरी,कामगार तसेच झोपडपट्टी मध्ये राहून मोलमजुरी करून जागणारे गोरगरीब यांच्या डोक्यावर त्यांचे हक्काचे छप्पर असावे यासाठीच केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सारख्या गृह निर्माण योजना राबवायला सुरुवात केली आहे .त्यामुळे पुढील काही काळात देशातील प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पक्के घर…
