पाकिस्तान चे लोकांना ही आता मोदीजी ची आवश्यकता भासते
मुंबई: वरिष्ठ भाजपा नेता आणि मुंबई पूर्व उपमहापौर बाबूभाई भवानजी म्हणाले की आज पाकिस्तान गंभीर परिस्थीती तून जात आहे. बरेच लोकाना एक वेळचे जेवणाची भ्रांत आहे, त्यामुळे पाकिस्तान चे जनतेला ही मोदी यांची आवश्यकता भासू लागली आहे. आज एक कथन करताना भवानजी नी म्हटले आहे की, आमच्या शेजारी पाकिस्तान देशात आज जी परिस्थिती दिसत आहे…
