संजय पांडे चार महिण्यात चमत्कार करणार काय ?
मुंबई/ संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे १९८६ चां बेचचे आय पी एस अधिकारी असलेल्या संजय पांडे यांनी पोलीस दलात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत तसेच गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांचा छडा लावला आहे.एक नॉन करपटड पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख असल्याने मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची वर्णी लागली. पांडे कर्तबगार असूनही…
