जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य – मराठा आंदोलकांचा मोठा विजय
मुंबई/मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चा घेऊन आलेल्या सरांगे पाटील यांच्या बहुतेक मांगण्या सरकारने मान्य केल्यामुळे या आंदोलनाचा शेवट गोड झाला आहे मात्र सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील असे जरांगे पाटील यांनी सांगितलेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या लाखो आरक्षणा आंदोलकांस मुंबईच्या दिशेने कुच केली होती. लाखो मराठे…
