भास्कर जाधव व राणे समर्थकां मध्ये राडा – त्याला सोडणार नाही – निलेश राणेंचा इशारा
चिपळूण – शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना आव्हान देत गुहागर मध्ये सभेसाठी निघाळले राणेंचे पुत्र निलेश राणे यांचे समर्थक व भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज जोरदार राडा झाला दोन्हीकडून दगडफेक झाली . त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलादरम्यान भास्कर जाधव यांनी आमच्या शेपटावर पाय ठेवला आहे. मी या जन्मात ही गोष्ट विसरणार नाही. मी आता…
