औरंगजेबाच्या कब्रिवरून महाराष्ट्रात राजकीय वादळ
मुंबई/ शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आज कुठल्या दिशेने निघाला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात शांतपणे जगू इच्छिणारा माणूस विचारतोय कारण कारण मशिदींवरील भोगांच्या पाठोपाठ आता औरंगजेबाच्या कब्रीचा वाद उफाळून आला आहेदोन दिवसांपूर्वी एम आय एम चे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबाद येथे आले होते .यावेळी ते खुलताबाद येथे गेले आणि त्याने औरंगजेबाच्या कबरीवर…
