पवारांचे आवाहन- राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र -अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध ?
मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत .त्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीस याना पत्र पाठवून तशी विनंती केली आहे तर शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करा असे भाजपला आवाहन केले आहे.रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक पुढील महिन्याच्या 3 तारखेला होणार आहे या…
