सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं मुंबईसह बॉलिवूडही हादरलं
मुंबई – अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांची मोठी यंत्रणा तपासाच्या कार्याला लागली आहे. या प्रकरणातील एका संशयित आरोपीची ओळख पटल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. गँगस्टर विशाल उर्फ कालू हा प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकच्या गुरूग्राममधील एका…
