कोल्हापूरच्या स्वप्नीलचा पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये झेंडा ! नेमबाजीत कांस्य पदक पटकावले
पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण ४५१. ४ गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण ४६३. ६. होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं. भारत देशाचा झेंडा फडकला, त्याचा मला अभिमान आहे, असं स्वप्नील कुसाळेच्या…
