मी मोदींचा द्वेष करीत नाही पण त्यांच्या विचारांशी सहमत नाही – तरीही मोदी मला आवडतात – राहुल गांधींचे आश्चर्यकारक वक्तव्य
न्यूयॉर्क – काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठ वक्तव्य केलं आहे. पीएम मोदी मला आवडतात असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या या विधानाने अनेकांना चक्रावून टाकलय. “भारत भाषा, परंपरा, धर्माचा एक संघ आहे. भारतीय लोक आपल्या धार्मिक स्थळांवर जातात,…
