बारावीचा निकाल 91.25 टक्के- यंदाही मुलींनीच मारली बाजी
मुंबई/ राज्य उच्च मध्मिक शालांत परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला या परीक्षेत 91.25 टक्के मुले मुली उत्तीर्ण झाली. कोरोना मुळे मागील वर्षी परीक्षा आणि पेपर तपासणीचा गोल होता. करोना काळात ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या शिवाय काही सवलतीही देण्यात आल्या होत्या. पण यावर्षी कारोना गेल्यामुळे बारावीच्या परीक्षा ऑफ लाईन आणि व्यवस्थित झल्यायांदा बारावीच्या…
