बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९४ तर १११७ जखमी -पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्र्यांनी अपघात स्थळाला भेट
बालासोर – शुक्रवारी ओरिसातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २९४ झाला आहे तर १११७ लोक जखमी आहेतआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं आहे. ‘या अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य…
