11 तारखेच्या न्यायालयीन सुनावणी नंतर मुहूर्त अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक – मंत्रिमंडळाचे गठण लांबणीवर
मुंबई/ बंडखोर आमदारांच्या पात्र अपात्र तेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतरच मंत्री मंडळाचे गठण होणार आहे.त्यामुळे 11 तारखेच्या नंतरच मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल असे दिसतेमहाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले आहे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांचा शपथविधी झालेला आहे शिवाय सरकारने विश्वास दर्शक ठराव सुधा जिंकलेला आहे आता फक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात…
