आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी स्वतंत्र करुन प्रत्येकी शंभर कोटी रुपयांची तरतूद करा – योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी या दोन्ही योजना स्वतंत्र करुन या दोन्ही योजनांसाठी प्रत्येकी किमान शंभर शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी तसेच या योजनेचा लाभ पत्रकारांना मिळण्यासाठी जाचक अटी काढून टाकण्यात याव्यात. ज्येष्ठ पत्रकारांनी काय जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा…
