भगवा फडकतोय तोवरच हिंदू सुरक्षित आहे – नितेश राणे
सोलापूर/ आम्हाला बहुसंख्य हिंदू समाजाने निवडून दिलेले आहे त्यामुळे हिंदूंच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार आणि जोवर भगवा फडकतोय तोवर हिंदू सुरक्षित आहे असे राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात सांगितले.या कार्यक्रमात बोलतानाआमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले काळाची पावलं ओळखून जातीपाती सोडा आणि हिंदू म्हणून एकत्रित या, असे आवाहन केले.आमदार गोपीचंद पडळकर…
