राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नवी दिल्ली/अमेरिकेत जाऊन आरक्षणाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय युवा मोर्चाच्या तक्रारीवरून दिल्लीतील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढणार आहेतअमेरिकेत दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की वेळ येताच आम्ही आरक्षण रद्द करू त्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले अनेक ठिकाणी राहुल गांधींच्या…
