नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार-पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यवाणी
नाशिक/उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना आणि शरद पवार यांची नकली राष्ट्रवादी या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी भविष्यवाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे मोदींचा हा दावा उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनीही खोडून काढला आहेआज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भाजपा उमेदवार…
