वांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरी दहा जखमी
मुंबई/आज वांद्रे रेल्वे टर्मिनस च्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची चेंगराचेंगरी होऊन दहा जण जखमी झाले या घटनेनंतर रेल्वे प्रशासन अडबडून जागे झाले असून पुढील 13 दिवसांपर्यंत सीएसटी दादर ठाणे कल्याण पुणे नागपूर या सर्व रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट न देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहेउत्तर भारतात छटपूजन निमित्त मोठ्या संख्येने लोक जातात परंतु दोन दोन महिने रिझर्वेशन…
