मुंबईकर मतदारांच्या जबाबदारीची कसोटी.
मुंबई-( किसनराव जाधव ) – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई सह 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे, यातील मुंबईच्या सहा जागांवरील मतदान खूपच महत्त्वाचे मानले जात आहे. याचे कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि देशाच्या एकूण महसुलापैकी ४०% महसूल एकट्या मुंबईतून केंद्राला जातो. परंतु त्या बदल्यात मुंबईला काय मिळते? हा खरोखरच संशोधनाचा…
