कुर्ला – बस अपघातातील मृतांची संख्या ७ मृतांच्या कुटुंबियांना राज्याकडून ५ तर केंद्राकडून २ लाखांची मदत
मुंबई – सोमवारी कुर्ला रेल्वे स्थानकात बेस्टच्या ३३२ क्रमांकाच्या बसच्या अपघातात मृतांची संख्या ७ झाली असून ४२ लोक जखमी आहेत त्यांच्यावर भाभा , तेच अंधेरीत उपचार सुरु आहेत . राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख तर केंद्राकडून २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. बस ड्रायव्हर पोलिसांच्या अटकेत आहे झालेल्या या अपघातात आत्तापर्यंत ७…
