माहीम मध्ये उद्धव ठाकरेंची सभा नाही तर वरळीच्या सभेत राज ठाकरेंचे आदित्य बाबत मौन
मुंबई/यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे स्वबळावर लढते तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे मात्र यांच्यात जरी कितीही राजकीय मतभेद असले किंवा काही प्रमाणात कौटुंबिक बाबतीत एक वाक्यता नसली तरी एकमेकांना मदत करण्याचे धोरण मात्र कायम आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ठाकरे उभे असलेल्या माहीम मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंचा भलेही उमेदवार असला तरी…
