उद्धव ठाकरेंच्या बेगेत काय असणार ? ठाकरे बंधूंचा पुन्हा कलगी तुरा सुरु
मुंबई – उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकार्यांनी बेग तपासल्या वरून मोठा कल्लोळ उठला आहे. माझ्या प्रमाणेच मोदी आणि शहांची बेग तपासणार का असा उद्धव ठाकरेंनी अधिकार्यांना सवाल केला त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ज्या माणसाच्या हातून पैसा सुटत नाही त्याच्या बेगेत काय असणार असा सवाल केला काल आणि आज उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. खरं तर निवडणूक…
