पोलिसांच्या अटी जरागेना अमान्य! संघर्ष अटळ
मुंबई/ मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून निघालेले मराठा आंदोलक आज मुंबईत धडकणार आहेत. पण सरकारने त्यांना २० सशर्त अटीसह केवळ एका दिवसाची परवानगी दिली आहे.मात्र जरांगेना हे मान्य नाही. त्यामुळे पोलिस व आंदोलक यांच्यात संघर्ष अटळ आहे.दरम्यान जरंगेच्या विरोधात आता ओबीसीही आक्रमक झाले असून, आज ओबीसी महासंघाच्या बैठकीत जरांगे यांच्या दबावाला घाबरून, जर सरकारने काही…
