गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई
कुर्ला उद्यानात तरुण जोडीवर तांड्याने हल्ला; विनयभंगाचा गंभीर आरोप, पोलिसांची कारवाई
मुंबईतील कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळील प्रमोद महाजन उद्यानात एका तरुण आणि त्याच्या मैत्रिणीवर आठ अल्पवयीन मुलांनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण गंभीर झाले असून पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.पीडित तरुण सौरभने या प्रकरणाचा खुलासा केला आहे. तो आणि त्याची मैत्रिणी व्हिडीओ शूटसाठी दुपारी दोन वाजता मॉल…
