केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा: अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटनासह सांस्कृतिक उपक्रमांना हजेरी
मुंबई, :केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून, त्यांच्या या दौऱ्यात विविध शासकीय, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.हिंदी दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत आयोजित ‘६ व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे’ उद्घाटन गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडले. “भारताच्या सर्व प्रादेशिक भाषा समृद्ध असून, राजभाषा हिंदी…
