नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा भव्य शुभारंभ; जागतिक आव्हानांवर आणि व्यापारी सहकार्यावर मंथन
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली:राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. २०२६ च्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत भारताच्या यजमानपदाखाली ही परिषद होत असून, ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’ हे या परिषदेचे मुख्य सूत्र आहे. परिषदेच्या पूर्वसंध्येला काल ब्रिक्स व्यवसाय मंच आणि महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठका पार पडल्या.परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र…
