हजारो गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत, पण सेंच्युरी मिलची जागा विकासकाला;
मुंबई :मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा मुद्दा ऐरणीचा विषय ठरला आहे. मंगळवारी (8 सप्टेंबर) मुंबई महानगरपालिकेमध्ये सेंच्युरी मिलची जमीन व्यावसायिक विकासासाठी वापरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात गिरणी कामगार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाची हाक दिली. लाखो गिरणी कामगार मुंबईत घराच्या प्रतीक्षेत असतानाच त्याची हक्काची जागा अशी विकासकाला बहाल करण्यात आल्याने गिरणी कामगारांमध्ये…
