एफडीएचा बडगा: मुंबईतील ४ नामांकित हॉटेल्सवर अस्वच्छतेप्रकरणी कारवाई, परवाने निलंबित
मुंबई:अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सविरोधात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली असून, अन्न सुरक्षेचे नियम व अस्वच्छता आढळल्याने मुंबईतील ४ मोठ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.कारवाई झालेली ४ प्रमुख हॉटेल्स / आस्थापने:मे. अक्षय कॅटरर्स / कटसा (विद्यानगरी कॅम्पस, कलिना – मुंबई युनिव्हर्सिटी)क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी (जिओ वर्ल्ड ड्राईव्ह, बीकेसी –…
