सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका:
दूध, गॅस आणि प्रवासाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलेदहीहंडी, पोळा आणि गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांच्या तोंडावर १ सप्टेंबरपासून महागाईचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.दूध दरवाढ: मुंबई दूध उत्पादक संघटनेने म्हशीच्या सुट्या दुधाच्या दरात विक्रमी ९ रुपयांची वाढ केली असून, आता १ लिटर दुधासाठी ९३ ऐवजी १०२ रुपये मोजावे लागतील. हे दर फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहतील.इंधन…
