एफसीआरए दुरुस्ती विधेयकावर सरकारचा जोर, विदेशी निधीवर कडक नजर
दिल्ली- मॉनसून सत्रात पुढील आठवड्यात FCRA दुरुस्ती विधेयकावर चर्चा करून ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची चर्चा जोरात आहे. या विधेयकामुळे विदेशी चंदा आणि परकीय निधी घेणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संघटना आणि काही इतर घटकांवर अधिक कडक नियम लागू होणार आहेत.प्रस्तावित बदलांनुसार FCRA नोंदणी, ठराविक बँक खात्यातूनच निधी स्वीकारणे, खर्चाचा तपशील, वार्षिक अहवाल आणि ऑडिट अशा…
