शालिमार-नूर मोहम्मदी हॉटेलवर धडक कारवाई; परवाने निलंबित
भेंडी बाजार — भेंडी बाजारातील प्रसिद्ध शालिमार आणि नूर मोहम्मदी हॉटेलच्या स्वयंपाकघराची तपासणी करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) दलाने धडक कारवाई केली असून दोन्ही हॉटेलांचे फूड परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीअंती स्वयंपाकघरात सर्वत्र अस्वच्छता, किटकांची उपस्थिती आणि पाण्याचे व सॅनिटेशनचे निकष न पाळल्याचे निदर्शनास आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात…
