मुंबईतील बनावट वारसा, रहिवास, उत्पन्न प्रमाणपत्रांवर महसूलमंत्र्यांची टाच
मुंबई, : पद, अधिकार तसेच कनिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करत मुंबईत बनावट दाखले वितरित केल्याचा प्रकार समोर आल्याने, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून चार अधिकाऱ्यांच्या चौकशी पथकाद्वारे तपासणी करून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी, मुंबई शहर सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि महसूल सहायक नागनाथ लोलेवार…
