महापालिकेने सहाय्यक अभियंत्यांची पदोन्नती; कार्यकारी अभियंत्यांची पगारश्रेणी आणि भत्ते सुधारित वाढ
मुंबई — मुंबई महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सहाय्यक अभियंते (स्थापत्य) यांची खात्याच्या अंतर्गत पदोन्नती करून त्यांना कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदावर वाढ करण्यात आली खालील सहाय्यक अभियंता (स्थापत्य) → कार्यकारी अभियंता (स्थापत्य), एकूण पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे – धनंजय महादेव सूर्यवंशी ,शिवाजी नवनाथ येळे,कमाल उद्दीन मन्सुरी ,किरण खंडेपारकर ,संतोष घोरपडे, श्रीकृष्ण वारे, नितीन पाटील,…
